उर्फी जावेदने तिच्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटमागील खरे कारण उघड केले
मुंबई : फॅशन जगतातील उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे कायम चर्चेत असते. अलीकडे तिने जाहीर केले की तिला तिचे Instagram account बंद करायचं आहे! या गोष्टीने तिच्या चाहत्यांना धक्का तर बसला पण यामागच खर कारण तिने सांगितले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया वर एक खास पोस्ट लिहीत यात कारण उघड केले आहे.
View this post on Instagram
ही गोष्ट उघड करताना ती म्हणते, माझ्या इंस्टाग्रामवर गेले काही दिवस तांत्रिक समस्या झाल्या आहेत आणि त्यावर माझी टीम उपाय शोधत आहे. आधीच अकाउंट बंद का करत आहे हे सांगत तिने थेट तिने मेटाशी संपर्क साधला. या सगळ्या प्रकारात सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्स येत असून चाहत्यांनी तिच्या नवीन खात्याबद्दल संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत.