मुंबई : रोहित सराफने सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे आणि लवकरच मिसमॅच्ड ३ येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. चर्चेत असलेल्या या वेब सीरिज साठी सगळेच उत्सुक असताना आता याचा तिसरा सीजन येणार असल्याचं कळतंय. रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांनी चाहत्यांना पुढच्या सीजन येणार असल्याची एक झलक दाखवली आहे.
दिग्दर्शक आकर्ष शर्मासह या तिघांनी एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर केला असून आता लवकरच मिसमॅच्ड ३ चा सीजन येणार आहे. चाहत्यांची आवडती वेब सीरिज मिसमॅच्ड ३ ही सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली सीरिज आहे. सुरुवातीच्या दोन सीझनमध्ये रोहित सराफचे पात्र ऋषी सिंग शेखावत याने प्रेक्षकांना आपलंसं केल आहे.
रोमान्स आणि विनोद यांचा अनोखा अंदाज यातून अनुभवयाला मिळाला होता. सीझन ३ ची उत्सुकता बघायला मिळत असून हास्य, प्रेम आणि अप्रत्याशित ट्विस्टने भरलेल्या मिसमॅच्डच्या मनमोहक दुनियेत पुन्हा प्रवेश करण्यास सगळेच उत्सुक आहेत.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…