Saturday, July 5, 2025

रेल्वेची बोगी रस्त्यावर, सायनजवळ वाहतुक कोंडी!

रेल्वेची बोगी रस्त्यावर, सायनजवळ वाहतुक कोंडी!

मुंबई : किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केट येथे रेल्वे बोगीची वाहतूक करत असताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे रस्ता पूर्ण जॅम झाला आहे.


यामुळे माहेश्वरी उद्यानाच्या दिशने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या संदर्भात दुपारी वाहतूक कोंडी झाली त्यावेळचे फोटो देखील एक्सवर शेअर करण्यात आले आहे.




Comments
Add Comment