IND vs AUS: पाचव्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत केले अनेक रेकॉर्ड्स

मुंबई: भारतीय संघाने पाचव्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेटनी हरवले. भारताने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियातून हातून विजयाचा घास खेचून घेतला. सामन्यात अर्शदीप सिंह भारताच्या विजयासाठी हिरो ठरला. त्याने शेवटच्या षटकात मॅथ्यू वेड आणि नाथन एलिससमोर १० धावा वाचवल्या. भारताच्या या विजासह अनेक रेकॉर्डही झाले.



भारत वि ऑस्ट्रेलिया टी-२०मध्ये सगळ्यात कमी फरकाने विजय


४ धावा(DLS)- ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन २०१८
६ धावा - भारत, बंगळुरू, २०२३
११ धावा - भारत, कॅनबेरा २०२०
१२ धावा - ऑस्ट्रेलिया, सिडनी २०२०
१५ धावा - भारत, डर्बन २००७



घरच्या जमिनीवर भारताचे टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टोटल डिफेन्ड


या पाच सामन्यांच्या टी-२- मालेकआधी ४ पैकी ४ गमावले
या मालिकेत ४ पैकी ३ विजय



भारताविरुद्ध टी-२०मध्ये सर्वाधिक धावा


५९२ धावा - निकोलस पूरन
५५४ धावा - ग्लेन मॅक्सवेल
५०० धावा - आरोन फिंच
४८७ धावा- मॅथ्यू वेड
४७५ धावा - जोस बटलर



टी-२०मध्ये एका संघाविुरुद्ध सर्वाधिक विजय


२० सामने - पाकिस्तान वि न्यूझीलंड
१९ सामने - भारत वि ऑस्ट्रेलिया
१९ सामने - भारत वि श्रीलंका
१९ सामने - भारत वि वेस्ट इंडिज



मालिकेत भारतीय स्पिनर्सची कमाल


भारतीय स्पिनर्स - १५ विकेट
ऑस्ट्रेलियन स्पिनर्स - ६ विकेट



मालिकेत युवा भारतीय संघाची कमाल


विश्वचषक २०२३नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका टीम इंडियासाठी पहिली असाईन्मेंट होती. यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. अशातच सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्व सोपवण्यात आले होते.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना