Wednesday, August 13, 2025

Jio: जिओचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल, डेटा आणि ८४ दिवस व्हॅलिडिटी

Jio: जिओचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल, डेटा आणि ८४ दिवस व्हॅलिडिटी

मुंबई: जिओच्या(jio) पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान आहे ज्यात विविध किंमतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे रिचार्जचे फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या एक खास प्लानबद्दल सांगणार आहोत.



सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान


आज आम्ही जिओच्या ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत.



काय आहे किंमत


रिलायन्स जिओच्या ३९५ रूपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळू शकतो. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगचाही फायदा मिळू शकतो.



किती मिळणार डेटा?


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ६ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा प्लान अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे केवळ कॉलिंगचा वापर खूप करतात.



किती मिळणार एसएमएस?


रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लामनमध्ये युजर्सला एकूण एक हजार एसएमएसचा फायदा मिळतो. हे एसएमएस ८४ दिवस वापरू शकतात.



हे अॅप्स वापरता येणार


जिओच्या या रिचार्ज प्लाननमध्ये युजर्सला काही अॅप्स वापरता येऊ शकतात. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळू शकतो.

Comments
Add Comment