Thursday, May 15, 2025

देशक्रीडाताज्या घडामोडी

Shubhman Gill : भारताला पहिला धक्का; शुभमन गिल मैदानाबाहेर

Shubhman Gill : भारताला पहिला धक्का; शुभमन गिल मैदानाबाहेर

अवघ्या चार धावांवर गिल परतला तंबूत


अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच रोहित शर्मा (Rohit Sharma) तुफान फॉर्ममध्ये आहे. दोन षटकारांसह त्याने तीन चौकार लगावले आहेत. मात्र, भारताने अनेक अपेक्षा ठेवलेला शुभमन गिल (Shubhamn Gill) मात्र सात चेंडूंवर चार धावांवरच तंबूत परतला आहे. षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट गेली.


आता विराट कोहली (Virat Kohli) काय विराट कामगिरी करणार याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागले आहे. विराटने तीन शानदार चौकार लगावले आहेत.

Comments
Add Comment