याद आया? तेव्हा कुठे होती हतबलता...??

मुंबई : सत्तेच्या माजावर शाखा पाडली, उद्या हे घरे पाडतील... म्हणणा-या याच उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना एका महिलेचे घर पाडले. आठवा ते दिवस जेव्हा सत्ताधारी होता, तेव्हा एका स्त्रीला असाच मनस्ताप सहन करावा लागला होता. राहतं घर सत्तेचा दुरूपयोग करून पाडलं होतं. राणेंचे घर पाडायला पालिकेवर सतत दबाव टाकत होता. त्याचीच आज पुनरावृत्ती झाली आहे, वेगळं ते काय आहे. मनुष्य विसरतो पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. 'समय बडा बलवान है' कर्माचे फळ भोगा आता... अशा संतप्त प्रतिक्रीया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.



भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे तेच वाक्य पकडत केवळ "कर्म" या एका शब्दात ठाकरेंचे वाभाडे काढले आहेत. तर एकाने हतबल उद्धव ठाकरे.. याद आया? तेव्हा कुठे होती हतबलता...? असे म्हणत अडीच वर्षात केलेल्या अन्याय, अत्याचाराचे कोलाज फोटो शेअर करत ठाकरेंना चांगलीच चपराक हाणली आहे.


Comments
Add Comment

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर

Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर मुंबई : राज्याच्या

AI Smart Glasses : एआय स्मार्ट चष्म्यांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकार स्थापन करणार तज्ज्ञ समिती

AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता

Bishnoi : बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परदेशातील 'व्हीपीएन कॉल्स' आणि 'मास्किंग'चे जाळे उद्ध्वस्त करणार मुंबई : परदेशात