Monday, June 30, 2025

Dal Lake : श्रीनगर मधील दल लेक वर हाऊस बोटींना भीषण आग

Dal Lake : श्रीनगर मधील दल लेक वर हाऊस बोटींना भीषण आग

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मध्ये दल लेक (Dal Lake) मध्ये काल हाऊस बोटला आग लागल्याने ६-७ बोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एका बोटीला लागलेली आग क्षणार्धात पुढे पसरली आणि बघता बघता आजुबाजूच्या ५-६ अन्य बोटी देखील जळून खाक झाल्या.


सध्या सुट्ट्यांच्या मौसम सुरू आहे. दल लेक मधील हाऊस बोटचा अनुभव घेण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता असते. मात्र अचानक आग लागल्याने सर्वजण हिरमुसले आहेत.

Comments
Add Comment