Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीदै. 'प्रहार'तर्फे 'गडकिल्ला स्पर्धा-२०२३' चे आयोजन, सहभाग घेण्यासाठी आजच संपर्क करा...

दै. ‘प्रहार’तर्फे ‘गडकिल्ला स्पर्धा-२०२३’ चे आयोजन, सहभाग घेण्यासाठी आजच संपर्क करा…

मुंबई : दै. प्रहारतर्फे भव्य गड किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे. दीपावलीनिमीत्त आयोजित या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुला गट असून सदर स्पर्धेत नोंदणीसाठी अखेरची तारीख ९ नोव्हेंबर २०२३ आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन दै. प्रहारतर्फे करण्यात आले आहे.

खालील फॉर्मवर क्लिक करा आणि फॉर्म भरुन पाठवा..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdgT7rWz865nAYdjlySH-F7gA6PUm5jtJjHaeoE66u5pZ12-g/viewform?usp=sf_link

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -