Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वHome Loan : घरासाठी सगळ्यात स्वस्त कर्ज 'या' बँकेत मिळेल!

Home Loan : घरासाठी सगळ्यात स्वस्त कर्ज ‘या’ बँकेत मिळेल!

पीएनबीची दिवाळी ऑफर : ८.४० टक्के दराने मिळणार गृहकर्ज!

मुंबई : दिवाळीचा सण लक्षात घेऊन देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) (Punjab National Bank) आपली फेस्टिव्हल-बोनान्झा ऑफर ‘दिवाळी धमाका २०२३’ (Deepawali Dhamaka) जाहीर केली आहे. (PNB announces its new festival bonanza offer ‘Deepawali Dhamaka 2023’) या विशेष ऑफरचा ग्राहक लाभ घेऊ शकतात गृह (Home Loan) आणि कार (Car Loan) कर्जावर अनुक्रमे ८.४० टक्के आणि ८.७५ टक्के पासून सुरू होणाऱ्या कमी व्याजदरांचा आनंद घ्या तसेच आगाऊ/प्रोसेसिंग शुल्क आणि गृह आणि कार कर्जाच्या सर्व प्रकारांवरील दस्तऐवजीकरण शुल्क काही अटी व शर्ती नुसार पूर्ण माफ करण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

अधिक तपशीलांसाठी, ग्राहक टोल-फ्री क्रमांक 1800 1800/1800 2021 किंवा पीएनबीच्या जवळच्या शाखेद्वारे बँकेशी संपर्क साधू शकतात. ग्राहक मोबाईल बँकिंग अॅप पीएनबी वन वर लॉग इन करून किंवा https://www.pnbindia.in/ वर जाऊन माहिती मिळवू शकतात. गृहकर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वर लॉग इन करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -