Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Swine flu : मुंबईत स्वाईन फ्लूचा धोका वाढला!

Swine flu : मुंबईत स्वाईन फ्लूचा धोका वाढला!

मुंबई : मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया रुग्णांची संख्या कमी झाली असून, ऑक्टोबरच्या पहिल्या २२ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या (Swine flu) रुग्णसंख्येत मात्र पुन्हा वाढ झाली आहे. या महिन्यात मलेरियाचे ६८०, डेंग्यूचे ७३७ आणि गॅस्ट्रोचे २६३ रुग्ण आढळले आहेत. तर, स्वाइन फ्लूच्या ५१ रुग्णांची नोंद झाली आहे.

मागील महिन्यात ही संख्या १८ इतकी होती. दुसरीकडे कावीळ झालेल्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी असून, अशा ३९ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात ही संख्या ६३ होती.

Comments
Add Comment