
मुंबई : "फायटर" या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अलीकडेच फायटर ची पडद्यामागील झलक शेयर केली आणि प्रेक्षकांना या बहुचर्चित प्रोजेक्ट् ची खास झलक दाखवली. या रोमांचक BTSने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे या चित्रपटाच्या रिलीजची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सिद्धार्थ आनंद इटलीमध्ये आगामी एरियल अॅक्शन चित्रपटासाठी डान्स शूटिंग करत असताना त्याने एक खास फोटो शेयर केला होता. फायटर ची रिलीज डेट जवळ येत असताना चाहत्यांना या अॅक्शन-पॅक्ड चित्रपटातील उत्कंठावर्धक कथा आणि उल्लेखनीय कामगिरीचे साक्षीदार होण्याचा उत्साह वाढला आहे. फायटर मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत आणि २५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.
View this post on Instagram