Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीRed hot fashion : बॉलिवूड कलाकारांच्या 'रेड हॉट फॅशन'ची चर्चा

Red hot fashion : बॉलिवूड कलाकारांच्या ‘रेड हॉट फॅशन’ची चर्चा

मुंबई : इशान खट्टरपासून ते निखिल भांबरी असे ४ बॉलिवूड कलाकार ज्यांनी आपल्या रेड फॅशन (red hot fashion) उत्तम कॅरी केली आहे.

बॉलीवूड हंक्स नेहमीच नवीन फॅशन ट्रेंड सेट करत असतात आणि त्यांच्या फॅशन चर्चा कायम होताना दिसतात. अलीकडे या अभिनेत्यांनी त्यांच्या अनोख्या फॅशन शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली.

‘रेड हॉट फॅशन’ची ही खास झलक

बाबिल खान

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

 तरुण आणि प्रतिभावान बाबिल खान ने त्याच्या लाल सूटने प्रेक्षकांची मन जिंकून घेत त्याची फॅशन दाखवून दिली आहे.

निखिल भांबरी 

 निखिल भांबरी हा एक ट्रेंड सेट करून फॅशन करणारा अभिनेता आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. अनोख्या फॅशन सेन्सचे ने नेहमीच चर्चेत राहून तो आपली फॅशन कॅरी करतो.

सिद्धांत चतुर्वेदी

 सिद्धांत चतुर्वेदी लाल टर्टलनेकमध्ये चेक-पॅटर्न कोट आणि पॅंटसह डॅशिंग दिसत आहे. सिद्धांतचे फॅशन स्टेटमेंट हे कायम स्टायलिश आहेत.

ईशान खट्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

 ईशान खट्टरने छापील लाल शर्ट आणि ट्रेंडी सनग्लासेससह शीतलता पुन्हा परिभाषित केली. त्याच्या अनौपचारिक तरीही आकर्षक पोशाखाने हे दाखवले की लाल रंग खेळकर आणि आकर्षक असू शकतो. ईशानच्या फॅशनच्या आवडीनिवडी तरुण पिढीला नेहमीच आवडतात आणि हा लाल-हॉट लुक त्याला अपवाद नव्हता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -