Wednesday, July 9, 2025

नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

नाशिक : श्रीरामपूर न्यायालयातून मुंबई न्यायालयात जात असताना भरविर जवळ अपघात झाला. अॅड. अजय मिसर यांना दुखापत झाली.


त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा