Thursday, July 10, 2025

Dadar Station : दादर स्थानकातल्या प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल!

Dadar Station : दादर स्थानकातल्या प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल!

मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातल्या प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल ९ ऑक्टोबर पासून लागू करण्यात आले आहेत.


प्लॅटफॉर्म नंबर दोन हा रूंदीकरणाच्या कामामुळे तसाच राहील पण अन्य ७ प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल करून ते ८ ते १४ करण्यात आले आहेत.


दरम्यान, दादर स्थानकामध्ये पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment