Ganpath Trailer : कृती सॅनॉन आणि टायगर श्रॉफच्या 'गणपत'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

मुंबई: 'एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो अमर होगा, वो अमीरों और गरीबों के बीच की दीवार गिराएगा...वो योद्धा मरेगा नहीं मारेगा' या जबरदस्त डायलॉगसह टायगर श्रॉफच्या(tiger shroff) गणपतचा ट्रेलर(Ganpath Trailer) सुरू होतो. टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन यांच्या आगामी गणपत सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. २ मिनिटे ३० सेकंदाचा हा ट्रेलर जबरदस्त आहे. यात लव्हस्टोरीही आहे आणि भरपूर अॅक्शनही.


दरम्यान, या सिनेमातील अॅक्शन ही काही नवीन आहे. मनोरंजनाचा डबल डोस देण्यासाठी सिनेमात अमिताभ बच्चनही दिसत आहेत.



कसा आहे ट्रेलर


गणपतच्या ट्रेलरची सुरूवात एका वेगळ्याच दुनियेने होते. हे २०७० सालचे जग आहे यात श्रीमंत आणि गरीब यांच्यात फरक दाखवला आहे. या दरम्यान गरिबांच्या जगात श्रीमंत खलनायकाची एंट्री होते. ज्याच्यासाठी केवळ पैसा महत्त्वाचा आहे. कृती सॅनॉन या श्रीमंतांच्या जाळ्यात अडकते आणि तेथून सुरू होते गुड्डूची गणपत बनण्याची कहाणी.


 


सिनेमात ग्राफिक्स आणि व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, टायगरचे अॅक्शन सीन्स पाहून तुम्हाला त्याच्या वॉर, बागी तसेच हिरोपंतीची आठवण नक्की येईल. सिनेमात अमिताभ यांचा लूक जबरदस्त दिसत आहे. आता हे पाहावे लागेल की त्यांचा सिनेमातील रोल किती असणार आहे.

Comments
Add Comment

केवळ ७ कोटींचा दाक्षिणात्य सिनेमा, पण थरार हॉलीवूडला टक्कर देणारा वाचा सविस्तर

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दर्जेदार कथानक, जबरदस्त सस्पेन्स आणि हादरवून

मराठी मालिकांमधील अभिनेत्यांने व्यक्त केली निराशा...निर्मात्याने पेंमेंट न दिल्याने अभानेता संतापला !

प्रसिध्द मालिका "होणार सुन मी या घरची" व 'मुरांबा' या सारख्या अनेक मालिकेन मध्ये काम करणारा अभिनेता शशांक केतकर

लग्नाच्या दहा दिवसांतच मोठा धक्का; हनिमूनऐवजी जेलवारी, मराठी बिग बॉस फेम जय दुधाणेला अटक

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला ठाणे

पुन्हा एकदा पोट धरून हसवणार; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नव्या सीझनसह सज्ज

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात हास्य आणि आनंदाने करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम म्हणजेच

आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

मुंबई : चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईमध्ये शुक्रवार ९

एन् डी स्टुडिओत 'कार्निव्हल'

कर्जत : नितीन देसाई यांनी २००५ मध्ये मुंबईजवळच्या कर्जत इथे एनडी स्टुडिओची निर्मिती केली होती. ५२ एकरवर हा एनडी