मुंबई : मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकलचे चाक घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची (Western Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या मध्ये लोकलचे चाक घसरले आहे. यामुळे काही गाड्या अचानक रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या उशिराने धावत असल्याने अनेकांनी ट्वीटरवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Derailment of one trolley of empty EMU rake in Mumbai Central car shed yard at 11.20 hrs.
Restoration is in progress.
DN direction slow local are dealt on DN fast line between Churchgate & Mumbai Central.#WRUpdates @RailMinIndia pic.twitter.com/9BUuX8WvZW
— Western Railway (@WesternRly) October 4, 2023
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra