Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीShahnawaz Hussain: भाजप नेता शाहनवाज हुसैन यांना हार्ट अटॅक, मुंबईच्या रुग्णालयात भर्ती

Shahnawaz Hussain: भाजप नेता शाहनवाज हुसैन यांना हार्ट अटॅक, मुंबईच्या रुग्णालयात भर्ती

मुंबई: भाजप नेते(bjp leader) आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन(shahanwaj hussain) यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना संध्याकाळी साडेचार वाजता रुग्णालयात आणण्यात आले.

लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर म्हणाले की हृदयविकाराचा झटका आल्याने शाहनवाज हुसैन यांना दाखल केले. त्यांना अँजिओप्लास्टी केली आहे.

 

मुंबईमध्ये होते शाहनवाज

शाहनवाज हुसैन मुंबईत होते. ते वांद्रे येथे आमदार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी होते. येथेच त्यांना त्रास जाणवू लागला. आशिष शेला यांनी त्यांना लीलावतीच्या रुग्णालयात नेले. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -