Friday, July 11, 2025

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसमोर नतमस्तक

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसमोर नतमस्तक

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले. त्यानंतर आज भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांसमोर ते नतमस्तक झाले.


उपस्थित महिलांनीही त्यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी भाजप मुख्यालयातील महिलांनी ऐतिहासीक विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत नृत्यही केले. विधेयक मंजूर झाल्यानंतर दुस-या दिवशी हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला.




Comments
Add Comment