Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीWardha Bailpola : वर्धा येथील बैलपोळा उत्सवाला आमदार नितेश राणे यांची उपस्थिती

Wardha Bailpola : वर्धा येथील बैलपोळा उत्सवाला आमदार नितेश राणे यांची उपस्थिती

डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

वर्धा : बैलपोळा (Bailpola) म्हणजे शेतकऱ्यांसाठी (Farmers) अत्यंत महत्त्वाचा, उत्साहाचा, आनंदाचा सण. वर्षभर आपल्या धन्यासाठी शेतात राब राब राबणाऱ्या, शेतकऱ्यांचा सखा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधव उत्साहात बैलपोळा साजरा करतात. आज वर्धा (Wardha) येथे शेतकरी बांधवांच्या सन्मानार्थ आयोजित बैलपोळा उत्सवाला भाजपा नेते आमदार मा. श्री. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थिती दर्शवली.

वर्धा नगरपरिषदेच्या डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, कार्यक्रमाचे आयोजक वर्धा सेलू चे आमदार डॉ. पंकज भोयर, उत्सव समिती, पदाधिकारी व वर्धेकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -