Sunday, August 24, 2025

एअर इंडिया सर्विसेसमध्ये फक्त दहावी पास वर भरती...

एअर इंडिया सर्विसेसमध्ये फक्त दहावी पास वर भरती...

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (AIASL) मध्ये 998 जागांसाठी भरती...

एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.येथे ९९८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे

जाहिरात क्र.: AIASL/05-03/BOM/353

एकुण जागा: 998

पदाचे नाव & तपशील:

1 हँडीमन 971 2 यूटिलिटी एजंट (पुरुष) 20 3 यूटिलिटी एजंट (महिला) 07

अर्जाची करण्याची पद्धत - ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण पद क्र.2: 10वी उत्तीर्ण पद क्र.3: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्जाची फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment