Tuesday, July 1, 2025

ITI उत्तीर्ण मुलांना भारतीय रेल्वेत काम करण्याची संधी

ITI उत्तीर्ण मुलांना भारतीय रेल्वेत काम करण्याची संधी

(Central Railway) मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2409 जागांसाठी भरती


मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आहे. मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://cr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जाहिरात क्र.: RRC/CR/AA/2024


एकुण जागा: 2409


पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


अ. क्र. विभाग पद संख्या
1 मुंबई 1649
2 भुसावळ 296
3 पुणे 152
4 नागपूर 114
5 सोलापूर 76


शैक्षणिक पात्रता:




  1.  50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

  2.  संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)


वयाची अट: 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)


अर्ज करण्याची फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


ऑंनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM)



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >