Friday, July 11, 2025

Rahul Gandhi: राहुल गांधींचे संसद सदस्यत्व बहाल

Rahul Gandhi: राहुल गांधींचे संसद सदस्यत्व बहाल

लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी


नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा एकदा त्यांची खासदारकी (Loksabha MP) बहाल करण्यात आली आहे.


लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat) याबाबत एक अध्यादेश काढण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.


मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरुन सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यावर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. पंरतू सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्षेला स्थगिती दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment