Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीPort Blair: पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाच्या छताचा भाग कोसळला

Port Blair: पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाच्या छताचा भाग कोसळला

पोर्ट ब्लेअर: केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारमधील (Andaman Nicobar) पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला आहे.

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार, या विमानतळाच्या बाहेर छत वाढवण्यात आले होते. त्यामुळे या भागामध्ये सीसीटीव्ही आणि सुशोभिकरणाचे काम सुरु होते. सध्या संपूर्ण देशात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच रात्री सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्यामुळे या छताच्या खाली सुशोभिकरणासाठी जोडलेला जवळपास १० चौरस मीटरचा भाग कोसळला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -