Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर दरड कोसळली

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर दरड कोसळली

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) रात्री दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद झालेल्या आहेत. पहाटेपासून एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दहा वाजण्याच्या दरम्यान ओडोसी बोगद्याजवळ दरड कोसळली. त्यामुळे तिनही लेनवरची वाहतूक ठप्प झाली. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचे काम सुरु आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -