न्युयार्क : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा लोगो बदलणार आहेत. उद्यापासून यात बदल होईल. ते लोगो ‘X’ करू शकतात. ग्रेग नावाच्या युजरसोबत ट्विटर स्पेसवर झालेल्या संभाषणात मस्क यांनी दुजोरा दिला आहे.
जेव्हा मस्क यांना विचारण्यात आले की ते खरोखरच ट्विटरचा लोगो बदलणार आहेत का, तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. यासोबतच त्यांनी ट्विटरवर एक पोल तयार केला आणि लिहिले की, ‘डिफॉल्ट प्लॅटफॉर्मचा रंग ब्लॅक करायचा का.’ दुपारी १२ वाजेपर्यंत या मतदानात ४.५० लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. बहुतेक लोकांनी आतापर्यंत काळा आणि पांढरा यातील काळा निवडला आहे. १९९९ पासून एलन मस्क ‘X’ अक्षराशी संबंधित आहे. तेव्हा त्यांची एक कंपनी X.com नावाची होती.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…