Monday, June 30, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ३० जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आज आपणास प्रिय व्यक्ती भेटतील.
वृषभ - अडचणींवर आपण सहज मात करू शकणार आहात.
मिथुन - आजचा दिवस उत्तम आहे.
कर्क - नवीन आर्थिक करारांना चांगले स्वरूप मिळणार आहे.
सिंह - कोणत्याही मोहात अडकू नका.
कन्या - दगदग टाळा.
तूळ - बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
वृश्चिक - आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे.
धनू - आज मनोरंजनाचा कार्यक्रम आखणार आहात.
मकर - खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे.
कुंभ - तुमची दिनचर्या चांगली असणार आहे.
मीन - चिंता मिटतील.

 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment