Sunday, May 18, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. २७ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आपला उत्साह योग्य कामासाठी वापरा.
वृषभ - कामे सहजच होतील.
मिथुन - खूप घाईघाईने निर्णय घेवू नका.
कर्क - घरातील छोटे-मोठे वादविवाद मिटवा.
सिंह - हित-शत्रूंवर मात होईल.
कन्या - नोकरीमधील तणाव कमी होणार आहे.
तूळ - व्यवसायात प्रगती करता येईल.
वृश्चिक - नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.
धनू - आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
मकर - नोकरदारांना दिलासा मिळणार आहे.
कुंभ - घरात उत्तम घटना घडतील.
मीन - आपणास अपेक्षित यश मिळणार आहे.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment