Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २४ जून २०२३ दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २४ जून २०२३ June 24, 2023 12:07:50 AM 84 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – अनुकूल घटना घडणार आहेत. वृषभ – जोडीदाराचा सल्ला आपणास लाभदायक ठरेल. मिथुन – मनाचे संतुलन असू द्या. कर्क – मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. सिंह – घरातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. कन्या – एखादा महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. तूळ – मानसिक प्रसन्नता राहणार आहे. वृश्चिक – महत्त्वाची कामे हातावेगळी करणार आहात. धनू – खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मकर – ज्येष्ठ व्यक्तींशी आपले संबंध चांगले राहणार आहेत. कुंभ – कामे सहजरीत्या सुरळीत पार पडतील. मीन – आर्थिक लाभ समाधानकारक असणार आहे. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel TagsDaily Horoscopehoroscope Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleShantabai Kopargaonkar : एकेकाळी होती कला आणि सौंदर्याची सम्राज्ञी….आज रस्त्यावर भीक मागतेय…Next articlePM Modi US visit : अमेरिकेवर गारुड नरेंद्र मोदींचे RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, गुरुवार, १६ जानेवारी २०२५ January 16, 2025 04:00:16 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, बुधवार, १५ जानेवारी २०२५ January 15, 2025 03:42:54 PM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १४ जानेवारी २०२५ January 14, 2025 04:05:41 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular मुलीचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप January 17, 2025 04:32:23 PM नितेश राणेंच्या निर्देशानंतर मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस January 17, 2025 04:31:39 PM Coldplay Concert : कोल्डप्लेला जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! मुंबईहून अहमदाबादसाठी सुटणार विशेष रेल्वे January 17, 2025 04:10:01 PM Share Market : शेअर बाजाराचा विस्तार वाढवण्यासाठी २५० रुपयांत गुंतवणूक योजना January 17, 2025 04:07:39 PM - Advertisment -