Horoscope : राशीभविष्य, दि. २३ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आपल्या कामामध्ये एकाग्रता असू द्या.
वृषभ - घेतलेली कामे जबाबदारीने पूर्ण कराल.
मिथुन - कर्तव्यापासून अजिबात विचलित होऊ नका.
कर्क - आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख आसणार आहे.
सिंह - थोरामोठ्यांची मर्जी असणार आहे.
कन्या - नोकरीत प्रगतीचे योग आहेत.
तूळ - बऱ्याच गोष्टी सुखावह होणार आहेत.
वृश्चिक - व्यापार-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
धनू - वाद-विवादा पासून लांब राहणे चांगले .
मकर - आर्थिक विवंचना दूर होणार आहे.
कुंभ - कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका.
मीन - ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात.

 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय