Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

International Yoga Day 2023: वसुधैव कुटुंबकम! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साजरा केला योगादिन

International Yoga Day 2023: वसुधैव कुटुंबकम! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साजरा केला योगादिन

मुंबई: आज ठिकठिकाणी योगा दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानभवन परिसरात योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी उपस्थित होते.

[caption id="attachment_844941" align="alignnone" width="650"] छाया: अरुण पाटील[/caption]

तसेच गेटवे ऑफ इंडिया येथेही महिलांनी पारंपरिक नऊवारी साडीत योगा दिन साजरा केला.

[caption id="attachment_844943" align="alignnone" width="650"] छाया: अरुण पाटील[/caption]
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >