Horoscope : राशीभविष्य, दि. २० जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - एखादी आनंदी आणि उत्साहवर्धक बातमी समजेल.
वृषभ - नोकरीमध्ये जिद्दीने कार्यरत रहाल.
मिथुन - नोकरी-व्यवसायामध्ये नवीन संदेश मिळतील.
कर्क - आज आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे.
सिंह - आज अनेकांशी सुसंवाद होतील.
कन्या - गृहसौख्यात वाढ होणार आहे.
तूळ - आपल्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील.
वृश्चिक - घरातील जुने वाद संपुष्टात येतील.
धनू - अडथळ्यांची शर्यत संपणार आहे.
मकर - महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या.
कुंभ - नोकरीत प्रगती होणार आहे.
मीन - लहान सहान कारणाने आपले मन कलुषित करून घेऊ नका.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन