Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १७ जून २०२३ दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १७ जून २०२३ June 17, 2023 12:02:08 AM 26 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – कामकाजामध्ये वेग राहणार आहे. वृषभ – स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणार आहात. मिथुन – अंदाज घेऊनच निर्णय घ्या. कर्क – आपली नियमित कामे करत राहा. सिंह – धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. कन्या – प्रलोभनांपासून दूर राहा. तूळ – आर्थिक उलाढाली व्यवस्थित होतील. वृश्चिक – नोकरी व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. धनू – योग्य व्यक्तीच्या सल्ल्याचा फायदा होईल. मकर – छंदातून कल्पनाशक्तीला वाव मिळेल. कुंभ – आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे. मीन – गैरसमज होऊन देऊ नका. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleMonsoon : मान्सून लांबले, भाजीपाल्याचे दर भडकले!Next articleOld Age : आई-वडिलांनी आता करायचे काय? RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५ April 25, 2025 10:35:13 PM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ April 25, 2025 12:05:52 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५ April 24, 2025 12:05:56 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय April 25, 2025 11:20:13 PM Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५ April 25, 2025 10:35:13 PM नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी April 25, 2025 10:30:20 PM मराठवाडा तहानलेलाच April 25, 2025 10:15:17 PM - Advertisment -