Tuesday, July 1, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १४ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आपला आजचा दिवस खूप कामाचा असणार आहे.
वृषभ - मागच्या गुंतवणुकीचा आपणाला आज फायदा होऊ शकतो.
मिथुन - नवीन व्यक्तींची ओळख होईल, मित्रपरिवाहात विस्तार होईल.
कर्क - कोणावरही टीका करू नका.
सिंह - आज आपण प्रवासाच्या संधी शोधाल.
कन्या - आपले व्यवस्थापन आपणच करा.
तूळ - एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल.
वृश्चिक - कार्यसिद्धी होईल.यशस्वी दिवस.
धनू - जोडीदाराशी जुळवून घ्या.
मकर - आकांक्षा प्रत्यक्षात येतील.
कुंभ - काही नातेवाईक यांची अचानक भेट होऊ शकते.
मीन - मौजमजेत दिवस व्यतीत कराल.

 
Comments
Add Comment