Sunday, June 22, 2025

Western Railway : तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक कोलमडली

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) कांदिवली-मालाड दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विरार चर्चगेट मार्गावरील लोकल सेवा रखडली आहे. विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही उशिराने धावत आहेत.


दुपारपासून Western Railway रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. एका तासापेक्षा जास्त उशिराने उपनगरीय रेल्वे गाड्या धावत आहेत. मात्र प्लॅटफॉर्मवर देखील कोणतीही उद्घोषणा होत नसल्याने प्रवासी संतापले आहेत.

Comments
Add Comment