Wednesday, April 30, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. १२ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष - मनोरंजनासाठी वेळ द्याल.
वृषभ - आर्थिक फायदे होतील.
मिथुन - मानसिक चिंता निघून जाईल.
कर्क - कार्यक्षेत्रामध्ये शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह - आपले कार्यक्षेत्रातील आपले अंदाज अचूक ठरतील.
कन्या - आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील.
तूळ - आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक - मनावरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटेल.
धनू - घरातील वातावरण चांगले असेल.
मकर - नोकरीमध्ये चांगली संधी मिळेल.
कुंभ - मानसिक प्रसन्नता मिळणार आहे. लाभ होतील.
मीन - नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहील.
 
Comments
Add Comment