Friday, June 13, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - प्रसन्नता मिळेल. तुमचा स्वतःचा प्रभाव असेल.
वृषभ - शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
मिथुन - नोकरी-व्यवसायात वृद्धी होणार आहे.
कर्क - जिद्दीने आपण कार्यरत रहाल.
सिंह - आपल्या सकारात्मक विचारांना सहयोगी प्राधान्य देतील.
कन्या - कोणत्याही प्रकारची चिंता करू नका.
तूळ - कोणाशीही वाद-विवाद करू नये. नियोजन नीट करावे.
वृश्चिक - हाताखालील लोकांचा सहयोग मिळेल.
धनू - नवीन निर्मितीचा आनंद उपभोगाल.

मकर - प्रियजनांचा सहवास लाभेल.
कुंभ - महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील किंवा संदेश मिळतील.
मीन - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असेल.

 
Comments
Add Comment