Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०६ जून २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ जून २०२३ June 6, 2023 12:10:37 AM 33 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे. वृषभ – कामाचे नियोजन करून काम पूर्ण करा. मिथुन – सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल. कर्क -अडचणींवर मात करून कामे होतील. सिंह – सामाजिक क्षेत्रामध्ये आपणास मानसन्मान प्राप्त होईल. कन्या – फार त्रास होईल अशी कामे करूच नका. तूळ – व्यापार-व्यवसायामध्ये आघाडी घ्याल. वृश्चिक – कार्यक्षेत्रामध्ये फारशी चांगली परिस्थिती असणार नाही. धनू – नोकरी-व्यवसायात सृजनशीलतेला वाव मिळणार आहे. मकर – काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील. कुंभ – तरुणांना नोकरीसाठी बोलावणे येण्याची शक्यता. मीन – नोकरी-व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleशिवराज्याभिषेक दिनाच्या ३५०व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणारNext article८० वर्षांचा खट्याळ मुलगा! RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २२ मार्च २०२५ March 22, 2025 10:21:45 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ मार्च २०२५ March 21, 2025 11:21:29 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार २० मार्च २०२५ March 20, 2025 05:00:26 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular उठाबशा March 23, 2025 12:45:18 AM तिचे ‘मॉक’ मरण March 23, 2025 12:30:29 AM समय बदलता जाएं… March 23, 2025 12:30:02 AM उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस धावणार March 22, 2025 10:07:36 PM - Advertisment -