Sunday, May 4, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष - शुभग्रहांचे भ्रमण आपणास क्रियाशील ठेवणार आहे.
वृषभ - यशाकडे वाटचाल करणार आहात.
मिथुन - नोकरीमध्ये सुवार्ता कळतील त्यामुळे आपला उत्साह वाढणार आहे.
कर्क - निराशेची छाया जाणवेल.  
सिंह - योजलेली कामे नीटपणे व सुरळीतपणे होतील.
कन्या - मन शांत ठेवून काम करा यश मात्र आपलेच आहे.
तूळ - आपल्या कष्टांना यश येणार आहे.
वृश्चिक - जमाखर्चाचे व्यवहार आपण संतुलित ठेवणार आहात.
धनू - आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कुशलतेने आपली कामे यशस्वी होतील.  
मकर - कुटुंबातले प्रश्न सहजतेने सुटतील.
कुंभ - आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे.
मीन - खर्चावर नियंत्रण असावे. चांगली होतील.
 
Comments
Add Comment