Friday, July 11, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ३० मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे.
वृषभ - सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल प्रतिष्ठा मिळेल .
मिथुन - काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे.
कर्क - आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल.
सिंह - नोकरीत काम वाढणार आहे.
कन्या - मनोबल चांगले असेल.
तूळ - आजचा दिवस आनंदाचा आहे. हे मन शांत राहणार आहे.
वृश्चिक - कामासाठी आपण इतरांशी संवाद साधाल.
धनू -आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
मकर - नोकरीमध्ये चांगला दिवस आहे.
कुंभ - जुने विचार व संकल्पना प्रगतीला मारक ठरण्याची शक्यता आहे.
मीन - आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

 
Comments
Add Comment