Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २५ मे २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मे २०२३ May 25, 2023 12:04:25 AM 36 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल. वृषभ – प्रवास होतील. प्रगती होणार आहे. मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा. कर्क – व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. सिंह – महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न कराल. कन्या – महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे. तूळ – कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. वृश्चिक – स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. धनू – कामांमध्ये चुका होण्याची शक्यता आहे. मकर – गोड बोलून कामे करून घ्या. कुंभ – नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील. मीन – वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleएमटीएचएलचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावेNext articleकोकणात पर्यटक हाऊसफुल्ल…! RELATED ARTICLES ताज्या घडामोडी Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल July 3, 2024 09:42:37 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २ जुलै २०२४. July 2, 2024 05:00:51 AM राशिभविष्य Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ३० जून ते ६ जुलै २०२४ June 30, 2024 04:00:59 AM FacebookInstagramTwitterWebsiteYoutube - Advertisment - Most Popular उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता, दागदागिने; शिक्षण दहावी मात्र स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नाही! July 3, 2024 04:07:08 PM Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी July 3, 2024 04:04:18 PM Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे! July 3, 2024 02:23:13 PM Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार July 3, 2024 02:23:00 PM - Advertisment -