एसटीचा प्रवास आता फेरीबोटीमधून

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेल्या आंबेत पुलामुळे आंबेत-म्हाप्रळ मार्गावरील एसटी बसगाड्यांना मोठा वळसा घालून मंडणगड व दापोली तालुक्यात जावे लागत होते. आंबेत खाडीतून सुरू असलेल्या रो रो सेवेमुळे इतर वाहने खाडी पार करून जाऊ शकत होती. मात्र एसटी बस गाड्यांना ती मुभा मिळत नव्हती. आता एसटी महामंडळाच्या काही बससेवा या मार्गावरून फेरीबोटीतून खाडी पार करू शकणार आहेत. राज्यात प्रथमच असा प्रयोग होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत होती. या सेवेमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार असून पैशाचीही बचत होणार आहे.



या बस आंबेत-म्हाप्रळ मार्गावरील रो रो सेवेने जातील : ( ५. ३० मुंबई - दापोली , शयनयान बस) (६. १५ बोरिवली - बोरथल), (६. ३० नालासोपारा - तिढे) (६. ३० मुंबई - दाभोळ), (६. ३० बोरिवली - दापोली) (७. ०० शिर्डी - दापोली) (७ . ०० विठ्ठलवाडी - दापोली) (७. ३० नाशिक - दापोली) (७. ३० नालासोपारा - दापोली) (९. ३० बीड - मंडणगड) (९. ३० मुंबई - पिंपळोली) (९. ४५ शिर्डी - मंडणगड) (१३. ०० मुंबई - दापोली) (१६. ०० मुंबई - मंडणगड) (१९. ३० पनवेल - मंडणगड).




  • ०६. ०० दापोली - मुंबई

  • ०६. ३० दापोली - नाशिक

  • ०७. ०० दापोली - शिर्डी

  • १०. ०० दापोली - बोरिवली

  •  ११. १० दाभोळ - मुंबई

  •  २१. ०० दापोली - नालासोपारा

  •  २१. ०० दापोली - विठ्ठलवाडी

  •  २२ . ३० दापोली - मुंबई

  •  ०६. ०० मंडणगड - बीड

  •  ०६. १५ पिंपळोली - मुंबई

  •  ०७. ०० केळशी - नालासोपारा

  •  ०७. ४५ मंडणगड - शिर्डी

  •  ०७. ४५ तिढे - नालासोपारा

  •  ०८. ०० खरवते - नालासोपारा

  •  ०८. १५ तिढे - बोरिवली

  •  १०. १५ मंडणगड - बोरिवली

  •  ११. १५ बोरथल - बोरिवली

  •  १३. ०० मंडणगड - पनवेल

  •  १६. ०० मंडणगड - मुंबई

  •  १९. ४५ सावरी - नालासोपारा

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५