Saturday, July 5, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २१ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल.
वृषभ - अपेक्षित यश मिळू शकते.
मिथुन - स्थावर मालमत्तेच्या गोष्टी मार्गी लागतील.
कर्क - इच्छित गोष्टी साध्य करता येतील.
सिंह - स्थावर मालमत्तेसंबंधी प्रश्न सोडवले जातील.
कन्या - प्रलोभनांपासून दूर राहा.
तूळ - आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक - छोट्या-मोठ्या आजारांपासून दक्ष राहा.
धनू - सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.
मकर - आपल्या कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे.
कुंभ - हितशत्रूंच्या कारवाया डोके वर काढतील, दक्ष राहा.
मीन - व्यापार व्यवसायिकांना चांगला दिवस आहे.

 
Comments
Add Comment