 |
मेष - आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. |
 |
वृषभ - आर्थिक नियोजनाचे फायदे होतील. |
 |
मिथुन - आज आपण आनंदी व उत्साही रहाल. |
 |
कर्क - नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे.
|
 |
सिंह - आर्थिक धोरण नीट अवलंबवावे लागेल.
|
 |
कन्या - प्रॉपर्टीच्या व्यवहारात मनासारखा फायदा मिळेल. |
 |
तूळ - आजचा दिवस अनुकूल असणार आहे, सहजतेने विजय मिळेल. |
 |
वृश्चिक - प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. |
 |
धनू - अडचणींवर चांगल्याप्रकारे मात कराल.
|
 |
मकर - आत्मविश्वासपूर्वक काम करणे जरुरीचे आहे.
|
 |
कुंभ - मनाची मरगळ दूर करून कामाला लागाल.
|
 |
मीन - कौटुंबिक जीवनात छोट्या-मोठ्या तक्रारी असतील.
|