Thursday, July 3, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १४ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आर्थिक व्यवहार सुरळीत होऊन आर्थिक लाभ होतील.

वृषभ - लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. प्रवास व्यवस्थित होतील.

मिथुन - महत्त्वाच्या कामात चातुर्य दाखवा.

कर्क - कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
सिंह - व्यापार-व्यवसायात संभावित बदल होणार आहेत.
कन्या - आत्मविश्वासाने काम करावे लागणार आहे.

तूळ - जनसंपर्क वाढणार आहे.

वृश्चिक - मन अनुत्साही असेल. काम करावे असे वाटणार नाही.

धनू - अपेक्षित सुसंधी लाभतील.
मकर - हितशत्रू डोके वर काढणार आहे.
कुंभ - प्रतिष्ठा उंचावेल.
मीन - नोकरी -व्यवसायात प्रगती कराल.

 
Comments
Add Comment