Monday, July 8, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १४ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १४ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आर्थिक व्यवहार सुरळीत होऊन आर्थिक लाभ होतील.

वृषभ – लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. प्रवास व्यवस्थित होतील.

मिथुन – महत्त्वाच्या कामात चातुर्य दाखवा.

कर्क – कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
सिंह – व्यापार-व्यवसायात संभावित बदल होणार आहेत.
कन्या – आत्मविश्वासाने काम करावे लागणार आहे.

तूळ – जनसंपर्क वाढणार आहे.

वृश्चिक – मन अनुत्साही असेल. काम करावे असे वाटणार नाही.

धनू – अपेक्षित सुसंधी लाभतील.
मकर – हितशत्रू डोके वर काढणार आहे.
कुंभ – प्रतिष्ठा उंचावेल.
मीन – नोकरी -व्यवसायात प्रगती कराल.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -