छत्रपती संभाजी नगर: काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्लेषण करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपच्या स्ट्राईक रेटचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले, आम्ही अनेक निवडणुका जिंकतो, काही निवडणुका हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे.
कर्नाटक विधानसभा निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की आम्ही अनेक निवडणुका जिंकतो, काही निवडणुका हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधी कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात ज्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करू, ते करण्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको, असंही म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपविरोधी केलेल्या ट्वीटवर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…