Tuesday, June 17, 2025

'मी वसंतराव' आता जिओ सिनेमा अ‍ॅपवर प्रेक्षकांना पाहता येणार

'मी वसंतराव' आता जिओ सिनेमा अ‍ॅपवर प्रेक्षकांना पाहता येणार

मुंबई: ‘मी वसंतराव’ हा सिनेमा २१मे रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट महोत्सव, सिने समीक्षक आणि सिनेमागृहात प्रेक्षकांची दाद मिळवणारा हा सिनेमा जिओ स्टुडिओजचा पहिला वाहिला मराठी चित्रपट आहे.


अभिनेता, संगीत दिग्दर्शक आणि सर्वार्थाने या सिनेमाचा भाग असणाऱ्या राहूल देशपांडे -याने आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट सर्वांसमोर आणला आहे. जिओ सिनेमा अ‍ॅपवर हा सिनेमा आता प्रेक्षक पाहू शकतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >