Tuesday, July 1, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आजचा दिवस आनंदी जाईल.
वृषभ - मन शांत ठेवा आणि मगच काम करा.
मिथुन - जोडीदाराशी चांगले संबंध राहतील.
कर्क - कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून घ्या.
सिंह - काहींना खूप लांबचे प्रवास करण्याचे योग आहेत.
कन्या - जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या बळावर करावे लागेल.
तूळ - पती-पत्नी यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे.
वृश्चिक - स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
धनू - खाण्यापिण्यावर बंधन ठेवा.
मकर - दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहाल.
कुंभ - आजचा दिवस आपणास संपूर्ण आनंदात जाणार आहे.
मीन - मनावरील ताण कमी होणार आहे.

 
Comments
Add Comment