Tuesday, April 29, 2025

कोकणमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीरत्नागिरी

साई रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नाव नाही, पण...

साई रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नाव नाही, पण...

दापोली: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सादर केलेल्या आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा उल्लेख नसल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत आमचा तपास सुरु असून या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करु शकतो, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

आता जरी अनिल परब यांचा नावाचा उल्लेख आरोपपत्रात नसला तरी ईडीला पुढे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची मुभा आहे. त्यामुळे ईडी पुरवणी आरोपपत्रात अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment